काँग्रेसची 14 उमेदवारांची चौथी यादी जाहीर; शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंटमधून उमेदवार जाहीर

267 0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे.

अशातच आता काँग्रेस पक्षाकडून 14 उमेदवारांची चौथी यादी प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक दत्तात्रेय बहिरट आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तर पंढरपूर मधून माजी आमदार स्वर्गीय भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळाली आहे.

Share This News
error: Content is protected !!