पुणे नगर रस्त्यावर भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू, २ जखमी

487 0

पुणे- भरधाव ट्रकने कार आणि दुचाकी गाड्यांना जोरात धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २ जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर येथे रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास घडला.

भरधाव वेगाने नगरच्या दिशेने जाणारा ट्रक दुभाजकला धडकून विरुद्ध बाजूला उलटला. त्यावेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कार आणि दोन टू व्हीलर गाड्यांना ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

पुणे : जयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

Posted by - December 30, 2022 0
पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात असून पोलीस आयुक्त रितेश…

मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

Posted by - February 12, 2023 0
मुंबई:  सातत्यानं वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात…

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेले कार्य प्रेरणादायी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Posted by - October 11, 2022 0
पुणे : जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेले कार्य प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.…

PUNE CRIME : पुण्यात कोयता गॅंगची दहशत वाढली! वेळू पेट्रोल पंपावर दरोडा; चार कामगारांना जखमी करून रोकड लुटली, पहा व्हिडिओ

Posted by - December 24, 2022 0
पुणे : पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढतच चाललीये. काल शुक्रवारी रात्री पुणे-सातारा महामार्गावरील वेळू येथील श्रीराम पेट्रोल पंपावर काही…

पुणे : धानोरी येथे घरामधे लागलेल्या आगीत दोन सिलेंडर फुटल्याची घटना ; जखमी नाही

Posted by - September 24, 2022 0
पुणे – आज सकाळी धानोरी, लक्ष्मीनगर, स.न. 81/82 या ठिकाणी एका घरामधे आग लागल्याची वर्दि दलाकडे मिळाली असता धानोरी अग्निशमन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *