Married Women

Married Women : ‘या’ कारणामुळे आंट्यांबद्दल पुरूषांना असतं जास्त आकर्षण

1013 0

भारतात ‘भाभी’ (Married Women) या शब्दाचे किती विचित्र अर्थ काढले जातात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ‘न उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन’ या जुन्या गाण्यातील ही ओळ तुम्हालाही आठवत असेल. प्रेमात (Married Women) कुठेही वय, जात, धर्म, रंग, दिसणं याला महत्व नसतं. किंबहूना प्रेमाला ते मान्य नाही. बर्‍याच प्रकरणांमध्ये आपण हे पाहिले देखील आहे.आता आपण वयाबद्दल बोलत आहोत, तर आपण एका सामान्य वस्तुस्थितीबद्दल बोलूया.

पुरुषांना स्वतःहून मोठ्या स्त्रिया का आवडतात?
काही वर्षां पुर्वी एका संस्थेनं एक सर्व्हे केला होता. ज्यामध्ये अनेक पुरुषांना विचारण्यात आले होते की त्यांना आपल्या पेक्षा वयानं मोठ्या विवाहित महिला का आवडतात. त्यांच्यापैकी अनेकांनी उत्तर दिले की हे आर्थिक स्थिरता, नातेसंबंधांची योग्य समज, आत्मविश्वास पातळी (आत्मविश्वास वाढवण्याचे मार्ग), लैंगिक समाधान इ. काहींनी असेही उत्तर दिले की आपल्या पेक्षा वयानं जास्त मोठ्या महिलेला डेट केल्याने त्यांचा आत्मविश्वास खूप वाढतो.

विवाहित स्त्रियांमध्ये पुरुषांना सर्वात आकर्षक काय वाटते?
1) सर्वेक्षणानुसार, बरेच पुरुष रेखीवं, भरीव शरीर असलेल्या स्त्रियांना अधिक चांगले मानतात, जे लग्नानंतरच होते.
2) विवाहित स्त्रिया लैंगिक समाधान जास्त देतात, तसेच त्यांना अनुभही आलेला असतो.
3) लैंगिक संबंध ठेवताना त्या कोणताही आड पडदा ठेवत नाही.
4)विवाहित स्त्रिया सेक्समध्ये जास्त AGGRESSIVE असतात.
5) यासोबतच नात्यातील परिपक्वता देखील पुरुषांना जास्त आवडते.
6) आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या पेक्षा वयानं मोठ्या स्त्रिया प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीत भांडण्याऐवजी एखादी समस्या काळजीपूर्वक समजून घेतात.
7) अशा स्त्रिया नात्यात बालिशपणा दाखवत नाहीत आणि त्यांच्या जोडीदाराचा वेळ आणि वैयक्तिक आनंदाची कदर करतात.
8) पैशाच्या बाबतीतही मजबूत असतात आणि यामुळे त्या पुरुषांना अधिक आकर्षत करतात.
बऱ्याच बाबतीत असे देखील म्हटले जाऊ शकते की पुरुषांना विवाहित स्त्रियांकडून चांगली समज येते आणि नेहमीच काहीतरी नवीन शिकायला मिळते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!