Sperm

Sperm : पुरुषांमधील स्पर्म काऊंट वाढण्यासाठी ‘या’ बिया ठरतात वरदान

1159 0

भोपळ्याच्या बिया शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. ह्या बियांचे फायदे ऐकल्यावर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. एका संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे की भोपळ्याच्या बिया खाल्या मुळे स्पर्म काऊंट (Sperm) वाढण्यास मदत होते.

भोपळ्याच्या बियांमध्ये फायटोस्टेरॉल घटक आढळतो. हे शरीरात टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन करण्यास मदत करते. ज्यामुळे स्पर्म काऊंटची (Sperm) संख्या सुधारते. भोपळ्याच्या बियांमधील अँटिऑक्सिडंट गुणधर्म शुक्राणूंना नुकसान होण्यापासून वाचवतात.

भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, लोह यांसारखे अनेक पोषक घटक असतात. या बिया शुक्राणूंच्या संख्येबरोबरच शुक्राणूंची गुणवत्तेसाठीही फायदेशीर ठरतात. भोपळ्याच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी चांगले मानले जातात.शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी पुरुष दररोज एक चमचा भोपळ्याच्या बिया खाऊ शकतात.या बिया तुम्ही तळूनदेखील खाऊ शकता.

Share This News
error: Content is protected !!