दिलासादायक ! देशभरात कोरोनाचे केवळ 1421 रुग्ण

286 0

गेल्या 24 तासांत देशात कोरोना  विषाणूचे 1421 नवीन रुग्ण आढळले असून 149 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1660 कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 19 हजार 453 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरात देशात 1 हजार 826 लोक कोरोनातून बरे झाले. त्यानंतर देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 16 हजार 187 झाली आहे. तर कोरोनामुळे Corona जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 4 झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 82 हजार 262 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

Share This News

Related Post

RASHIBHAVISHY

मिथुन राशीच्या लोकांसाठी आज आहे ‘खास’ दिवस ! आत्तापर्यंत केलेले पुण्यंकर्म चांगले फळ देणार ; वाचा तुमचे राशी भविष्य

Posted by - January 19, 2023 0
मेष रास : आजचा दिवस तुम्ही कुटुंबासाठी व्यतित करणार आहात. तुमच्या मुलांकडून आज तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला…

भाजपा प्रवेशापूर्वी हार्दिक पटेलांनी केलं ‘हे’ ट्विट

Posted by - June 2, 2022 0
पाटीदार आंदोलनाचा चेहरा राहिलेले हार्दिक पटेल आज भाजपात प्रवेश करत आहेत. गुजरातमधील भाजपा प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत ते भाजपात…

खडकवासला धरणातून 3424 क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Posted by - July 12, 2022 0
पुणे: खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला विसर्ग वाढवून तो आज सकाळी 10 वाजता 3424 क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळं नदीकाठच्या…

थोपटेवाडी येथील रेल्वे गेट बुधवारी २४ तास वाहतुकीसाठी बंद राहणार

Posted by - April 26, 2022 0
नीरा – पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावर असणाऱ्या पिंपरे खुर्द हद्दीत थोपटेवाडी येथे असणारे रेल्वे गेट बुधवारी दिवसभर वाहतुकीसाठी २४…

दिलासादायक! पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीत आता वाहन शुल्क माफ

Posted by - April 14, 2023 0
पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत एन्ट्री करण्यासाठी वाहन टॅक्सची वसुली आता बंद करण्यात आली आहे. दि १३ एप्रिल (मंगळवार) रोजी रात्री १२…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *