Tejaswini Pandit

Tejaswini Pandit : जनता सगळं जाणते, ती मूर्ख नाही; तेजस्विनी पंडितने केले सूचक ट्विट

679 0

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) अनेकवेळा सोशल मीडियावर सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपले परखड मत मांडताना दिसत असते. मागील काही काळापासून तिने सामाजिक-राजकीय मुद्यांवरदेखील आपले मत मांडायला सुरुवात केली आहे. काल (6 फेब्रुवारी) रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्णय दिला. याच पार्श्वभूमीवर तिने केलेल्या एका ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

काय केले आहे ट्विट?
जनता मूर्ख नाही.सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे ! असे ट्वीट अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केले आहे. तेजस्विनीने केलेल्या ट्वीटला युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. काही युजर्सकडून तिच्या या ट्वीटवर उपरोधिक कमेंट्स केल्या आहेत. तर, काही युजर्सने तेजस्विनीला पाठिंबा दर्शवला आहे.

तेजस्विनीने लगावला होता टोला
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांविरोधात बंड केले होते, त्यानंतरही तेजस्विनीने नाव न घेता उपरोधिक ट्विट केलं होते. “भेळ हवीये भेळ ???? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल ! अशा शब्दात तेजस्विनीने टोला लगावला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Dhangar Society : पुणे धनगर समाजाकडून ‘सकल धनगर समाज मेळाव्या’चे आयोजन

EVM : ईव्हीएम मशीन चोरीला; पुण्यात ‘या’ ठिकाणी गुन्हा दाखल

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Narendra Modi : आरक्षणाला नेहरुंचा विरोध होता; पंतप्रधान मोदींनी नेहरूंचे ‘ते’ पत्र वाचून दाखवले

Rajkot Stadium : राजकोट स्टेडियमला ‘शाह’ यांचं नाव देण्यात येणार; ‘या’ दिवशी पार पडणार सोहळा

Sanjay Raut : संजय राऊतांनी शिंदे-पवारांना दिले थेट चॅलेंज! म्हणाले ‘हिंमत असेल तर…’

Nashik News: मुंबई-आग्रा महामार्गांवर बर्निंग ट्रकचा थरार

Pune Crime News : प्रेमप्रकरण जीवावर बेतलं ! पुण्यातील ‘त्या’ हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटीमध्ये हत्या

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द

Bus Fire : महाडजवळ खासगी बसला भीषण आग; 19 जण थोडक्यात वाचले

Share This News

Related Post

“त्यांनी मला वेगळ्या उद्देशाने स्पर्श केला…!” भाजपा महिला पदाधिकाऱ्याचा आरोप; जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात गुन्हा दाखल ; आव्हाड आमदारकीचा देणार राजीनामा ?

Posted by - November 14, 2022 0
मुंबई : हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांना 15000 रुपयांच्या…

25 पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो; प्रकरण पोहोचले पोलीस स्टेशन पर्यंत, वाचा सविस्तर

Posted by - October 28, 2022 0
महाराष्ट्र : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी चलनी नोटांवर…
Rahul Gandhi

Rahul Gandhi : राहुल गांधींना मोठा धक्का! गुजरात हायकोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली

Posted by - July 7, 2023 0
अहमदाबाद : एकीकडे भाजपविरोधात महागटबंधनासाठी तयारी सुरू असताना काँगेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना धक्का देणारी बातमी समोर आली…
Rajesh Tope

Rajesh Tope : राजेश टोपेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांकडून दगडफेक

Posted by - December 2, 2023 0
जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहेत. माजी मंत्री तथा शरद पवार गटाचे आमदार…
Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : अजित पवारांनी दुसऱ्यांदा शरद पवारांसोबत ‘त्या’ बैठकीला येणं टाळलं

Posted by - September 15, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा एका बैठकीच्या निमित्ताने एकत्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *