Ashok Saraf

Ashok Saraf : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

591 0

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. नुकताच अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकतीच संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यात अशोक सराफ यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तब्बल पाच दशकांहून अधिकच्या कारकिर्दीत अशोक सराफ यांनी केवळ मराठीच नव्हे तर, हिंदी मनोरंजन विश्वात देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

भूमिका कोणतीही असो, अशोक मामांनी नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक घर केले आहे. नाट्यक्षेत्रातील या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना आता ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Fake Currency : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट का पडली? अखेर ‘ते’ पत्र आले समोर

Fight Video : बुलेटचा दुचाकीला धक्का लागल्याने तरुणांची पोलिसांसमोरच जबर हाणामारी

Food Poisoning : खळबळजनक ! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत सापडले मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!