Navardev Bsc Agri

Navardev Bsc Agri : शेतकरी राजाची गोष्ट मांडणाऱ्या ‘नवरदेव Bsc Agri’चा ट्रेलर रिलीज

1021 0

मुंबई : वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणारे मराठी चित्रपट (Navardev Bsc Agri) प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती देखील मिळते. आगामी मराठी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. यादरम्यान आता अभिनेता क्षितिज दाते (Kshitij Date) आणि अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) यांचा नवरदेव Bsc Agri हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

चित्रपटाची कथा काय?
नवरदेव Bsc Agri या चित्रपटात शेतकरी राजाची गोष्ट मांडण्यात आली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की गावातील एका तरुणाला शेतीमध्ये विविध प्रयोग करायचे असतात. अशातच या तरुण्याचे कुटुंब त्याचं लग्न लावून देण्याची तयारी करत असतात. शेतकऱ्याला लग्न करताना कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागतं? तसेच मुलीच्या कुटुंबाच्या आपेक्षा शेतकरी तरुण पूर्ण करु शकतो की नाही? हे नवरदेव Bsc Agri या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

नवरदेव Bsc Agri हे कलाकार झळकणार
नवरदेव Bsc Agri या चित्रपटात मकरंद अनासपुरे, क्षितिज दाते, प्रविण तरडे, प्रियदर्शिनी इंदलकर,गार्गी फुले, रमेश परदेशी,नेहा शितोळे, हार्दिक जोशी,तानाजी गलगुंडे, अनिरुद्ध खुटवड हे मोठे कलाकार झळकणार आहेत.

कधी रिलीज होणार चित्रपट?
नवरदेव Bsc Agri हा चित्रपट 26 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असून या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Narendra Modi : नरेंद्र मोदी 2024 मध्ये पंतप्रधान झाले नाही तर मी फाशी घेईन; ‘या’ आमदाराचे मोठे वक्तव्य

Shivadi Nhava Sheva Sea Link : शिवडी- न्हावाशेवा सी लिंकवर ‘या’ गाड्यांना असणार बंदी

Budget 2024 : ‘या’ दिवशी सादर होणार अर्थसंकल्प; मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट ! ‘त्या’ दोघांनादेखील पोलिसांकडून अटक

Rohit Sharma : रोहित शर्मा रचणार इतिहास ! ‘हे’ 3 विक्रम मोडण्याची आहे संधी

Jalgaon Accident : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाईकस्वारांना धडक

Shiv Sena : शिंदेंची ‘शिवसेना’, भरत गोगावले प्रतोदपदी; आता पुढे काय?

Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या निकालाअगोदर राज्यातील प्रमुख नेत्यांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide