Shivsena

Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता

598 0

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल दिला. शिवसेना पक्षात 2022 मध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गट व ठाकरे गट या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात अध्यक्षांकडे अपात्रता नोटीस सादर केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेल्यानंतर न्यायालयानेही आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असल्याचं नमूद करत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर यासंदर्भात राहुल नार्वेकरांसमोर सविस्तर सुनावणी झाल्यानंतर आज निकाल देण्यात आला. ज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच मुळ शिवसेना असल्याचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला.

Share This News

Related Post

अयोध्या दौरा स्थगितीमागचं राज ठाकरेंनी सांगितलं कारण

Posted by - May 22, 2022 0
राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत अयोध्या दौरा स्थगितीबाबत सांगितलं.राज ठाकरे म्हणाले,अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्याचं म्हटलं. अनेकांना वाईट वाटलं, अनेकांना…
Pankaja Munde

Pankaja Munde : राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला; पंकजा मुंडेंचे मोठे वक्तव्य

Posted by - February 12, 2024 0
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी गाव चलो अभियानादरम्यान बीडमधील पौंडुळ गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. या संवादावेळी…

‘संजय राऊत थोडक्यात वाचले, नाहीतर…’ छगन भुजबळ असे का म्हणाले ?

Posted by - June 11, 2022 0
नाशिक- अत्यंत चुरशीच्या झालेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे संजय राऊत यांनी निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप केला असताना…

नवनीत राणा यांचा जामीन रद्द होणार ? राणा यांच्या घरावर देखील कारवाई होणार ? नेमके काय होणार ?

Posted by - May 9, 2022 0
मुंबई- जामिनावर सुटका झालेल्या राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुन्ह्याशी संबंधित कोणत्याही विषयावर मीडियासमोर न बोलण्याची…
Manisha Kayande

Manisha Kaynade : ठाकरे गटाला मोठा धक्का ! आमदार मनिषा कायंदे शिंदे गटात करणार प्रवेश?

Posted by - June 18, 2023 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kaynade) या आता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *