Kranti Redkar

Kranti Redkar : अभिनेत्री क्रांती रेडकरला जीवे मारण्याची धमकी; स्क्रिनशॉट्स झाले व्हायरल

1204 0

मुंबई : जगभरात आज जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. यादरम्यान मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरला (Kranti Redkar) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित क्रांतीनं ही माहिती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांना ही पोस्ट टॅग करून तिने ही माहिती दिली आहे. मागील एक वर्षांपासून क्रांतीला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

काय लिहिले तिने पोस्टमध्ये?
क्रांतीनं सोशल मीडियावर पोस्ट लिहिलंत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. तिनं लिहिलंय, “माझ्या मोबाईल नंबरवर विविध पाकिस्तानी नंबर आणि युकेमधून मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हे फक्त तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. गेल्या एक वर्षापासून हे सगळं सुरू आहे. पोलिसांना वेळोवेळी कळवण्यात आले”. या पोस्टसह क्रांतीनं मोबाईन नंबरचे स्क्रिनशॉट्स देखील शेअर केलेत”.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Narendra Modi : अशक्यप्राय परिवर्तन मोदींनी करुन दाखवलं : शंकर अभ्यंकर

Sudha Murty : सुधा मूर्तींची राज्यसभेवर नियुक्ती; राष्ट्रपतींनी केली घोषणा

Hemangi Kavi : जागतिक महिला दिनानिमित्त हेमांगी कवीने शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट

Buldhana Accident : वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Suicide News : महिला डॉक्टरने महिला दिनादिवशीच इंजेक्शन टोचून संपवले स्वतःचे आयुष्य; धक्कादायक कारण आले समोर

Kedar Shinde : बाईपण भारी देवा नंतर येतोय ‘आईपण भारी देवा’; केदार शिंदेकडून नव्या सिनेमाची घोषणा

Dolly Sohi : ‘हिटलर दीदी’ फेम अभिनेत्री डॉली सोही हिचं निधन

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या निमिताने जाणून घेऊया भारतातील शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांबद्दल

Women’s Day Special : आज महिला दिनाच्या निमित्त महिलांच्या अधिकारांबद्दल जाणून घेऊया

Virabhadrasana : वीरभद्रासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!