Filmfare Awards 2024

Filmfare Awards 2024 : ‘हा’ ठरला सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट

804 0

चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे ‘फिल्मफेअर.’ गुजरातमधील गांधी नगर येथे फिल्मफेअर पुरस्कार 2024 (Filmfare Awards 2024) चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात कोणत्या चित्रपटांनी बाजी मारली हे जाणून घेऊया…

सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन
कुणाल शर्माच्या ‘सॅम बहादुर’ला आणि ‘अ‍ॅनिमल’ला हा पुरस्कार मिळाला

सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोर
अ‍ॅनिमल चित्रपट

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन
सुब्रत चक्रवरती आाणि अमित रे यांच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला

सर्वोत्कृष्ट एडीटिंग
12 वी फेल साठी विधु विनोद चोप्रा आणि जसकुंवर सिंह कोहली यांना हा पुरस्कार मिळाला

सर्वोत्कृष्ट वीएफएक्स
रेड चिलिज वीएफएक्स ‘जवान’ला पुरस्कार देण्यात आला

सर्वोत्कृष्ट कॉस्टयूम डिझाइन
सॅम बहादूर या चित्रपटासाठी सचिन लवलेकर, निधी गंभीर आणि दिव्या गंभीरला हा पुरस्कार देण्यात आला

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
थ्री ऑफ अस या चित्रपटासाठी अविनाश अरुण धावरे

सर्वोत्कृष्ट कोरियओग्राफी
रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील व्हॉट झुमकासाठी गणेश आचार्यला हा पुरस्कार देण्यात आला

सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन
जवान चित्रपटासाठी स्पायरो रजाटोस, एनल अरासु, यानिक बेन, क्रॅग मॅक्रे, केचा खम्फाकडी आणि सुनील रोड्रिग्स

कधी सुरु झाला फिल्मफेअर पुरस्कार?
1954 साली फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली. 2005 साली ब्लॅक चित्रपटाने सर्वांधिक फिल्मफेअर पुरस्कार स्वत:च्या नावे केले होते. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट एडिटिंग असे 11 पुरस्कार मिळाले होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा तयार! ‘या’ दिवशी होणार अनावरण

Manoj Jarange : आंतरवालीत मनोज जरांगे यांनी केल्या ‘या’ 4 मोठ्या घोषणा

Marathi Compulsory: इंजिनीअरिंगमध्ये मराठी सक्तीची, शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

Pimpri Chinchwad : खळबळजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या

Car Accident News : भरधाव कारची कंटेनरला धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू

Money : 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ 6 नियम

Maharashtra Weather Update: महाराष्ट्र गारठणार ! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात असणार थंडीचा मुक्काम

Blood Donation : सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने खराडीत विक्रमी 3671 जणांचे रक्तदान

Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात ‘खेला खोबे’! नितीशकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

Share This News

Related Post

Prashant Damle

Prashant Damle : प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

Posted by - October 17, 2023 0
मुंबई : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार यंदा अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle)…
Jaya Prada

Jaya Prada : अभिनेत्री जया प्रदा यांना 6 महिन्यांचा तुरुंगवास; सोबत 5 हजारांचा दंड

Posted by - August 11, 2023 0
मुंबई : चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा (Jaya Prada) यांना चेन्नई न्यायालयाने 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली…

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेस कडून गुजरात निवडणुकीची जबाबदारी

Posted by - November 14, 2022 0
गुजरात : गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस कडून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना…

मार्चमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट : बॉलिवूडसह हॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट धमाल उडवतील, पाहा संपूर्ण यादी

Posted by - March 3, 2023 0
बॉलिवूडसाठी जानेवारी आणि फेब्रुवारी चांगलं गेलं नाही. शाहरुख खानचा पठाण वगळता एकाही चित्रपटाने प्रेक्षकांना प्रभावित केले नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर…
jitendra awhad

‘The Kerala Story’ Movie : जितेंद्र आव्हाडां विरोधात गुन्हा दाखल, ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दलचे ‘ते’ वक्तव्य भोवले

Posted by - May 10, 2023 0
मुंबई : सध्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून ( ‘The Kerala Story’ Movie) राज्याचे राजकारण तापताना दिसत आहे. सध्या राज्यातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *