पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधून (Pimpri Chinchwad) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका ओयो हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास या महिलेची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पिंपरी चिंचवड शहरात हिंजवडी परिसरात ओयो हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. या तरुणीची मध्यरात्री गोळ्या झाडून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.वंदना दिवेदी (वय 26 वर्ष) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. वंदना दिवेदी मागील दोन दिवसापासून तिच्या मित्रासोबतसुपर ओयो टाऊन हाऊस इम्पेरियल या लॉज मध्ये वास्तव्यास होती.
वंदना दिवेदी ही साँफ्टवेअर इंजिनिअर होती. लखनऊवरुन आलेल्या ऋषभ निगम याने तिची हत्या केली. यानंतर तो पळून मुंबईला जाण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच आरोपीने गुन्ह्यासाठी वापरले गेलेले पिस्टल देखील जप्त करण्यात आले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Car Accident News : भरधाव कारची कंटेनरला धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू
Money : 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ 6 नियम
Maharashtra Weather Update: महाराष्ट्र गारठणार ! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात असणार थंडीचा मुक्काम
Blood Donation : सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने खराडीत विक्रमी 3671 जणांचे रक्तदान
Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात ‘खेला खोबे’! नितीशकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा