#GOUTAMI PATIL : नृत्यांगणा गौतमी पाटीलचे गाणे सोशल मीडियावर व्हायरल ; “मी करते तुम्हाला मुजरा…!” नक्की पहा गौतमीचा हा अंदाज

1342 0

मनोरंजन : महाराष्ट्राला आपल्या नृत्य कलेने आणि सौंदर्याने भुरळ घालणारी कलाकार गौतमी पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या गाण्याची चाहूल दिली होती. गौतमीच हे नवीन गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

मी करते तुम्हाला मुजरा हे अस्सल मराठमोळ गाणं गौतमीन तिच्या अंदाजामध्ये सादर केल आहे. या गाण्यामध्ये गौतमी पांढरी आणि लाल काठाच्या साडीमध्ये दिसते आहे. नेहमीप्रमाणे ती आकर्षक दिसते आहे. गाण्याला शोभेल असा तिचा सुंदर लुक नक्की बघा…

Share This News
error: Content is protected !!