UPSC Civil Service Result Declared

Aditya Shrivastava : UPSC मध्ये अव्वल येणारा आदित्य श्रीवास्तव नेमका कोण आहे? कसा आहे त्यांचा प्रेरणादायी प्रवास?

476 0

मुंबई : नागरी सेवा परीक्षा ( UPSC ) चा निकाल लागला असून या परीक्षेत एकूण 1016 जणांनी बाजी मारली असून या परिक्षेचा हिरो आदित्य श्रीवास्तव ठरला आहे. त्याने या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला आहे. तो AIR 1 रँक ने पास झाला आहे. AIR 1 रँकने पास होण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत घेतलेला आदित्य श्रीवास्तव कोण आहे आणि कसा आहे त्याचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया…

कोण आहे आदित्य श्रीवास्तव?
नागरी सेवा परीक्षा 2023 (UPSC 2023) मध्ये AIR 1 रँक मिळवलेला आदित्य श्रीवास्तव हा लखनौचा रहिवासी असून त्याने IIT कानपुर मधून बीटेक आणि एमटेक पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.आदित्यने 2017 पासून नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरु केली आणि यावर्षी परीक्षा उत्तीर्ण केली आणि प्रथम क्रमांक मिळविला.

कसा आहे आदित्यचा 236 वा क्रमांक ते AIR 1 रँकचा प्रेरणादायी प्रवास?
आदित्य श्रीवास्तव यांनी 2022 मध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दिली होती. तेव्हा त्याचा 236 वा क्रमांक आला होता. आदित्यच्या परिवारात आई-वडील आणि एका बहिणीचा समावेश आहे. आदित्य दररोज सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सलग 14 तास अभ्यास करायचा. त्याला लहानपणा पासून क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड होती मात्र मोठा झाल्यावर यश मिळवण्याचे काठोर परिश्रम करावे लागतील ह्याची जाणीव होताच आधी आयआयटी पूर्ण केली.आता यूपीएससीच्या परीक्षेत तो अव्वल आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : महापारेषणची वीजवाहिनी तुटली; पर्यायी व्यवस्थेतून सुमारे 65 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

AB Form : निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा ‘एबी फॉर्म’ नक्की असतो तरी काय?

Punit Balan : कंटेंट क्रिएटर्सनी देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे : पुनीत बालन

Pune Fire : पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंदिराशेजारील वाड्याला भीषण आग

Pune News : पुण्यातील ‘या’ सोसायटीमध्ये देशातील पहिले मतदार केंद्र; पुणे प्रशासनाचा अनोखा उपक्रम

Pune Crime : भरधाव वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमध्ये ‘हिट अँड रन’ची घटना

Satara Loksabha : अखेर ! साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर

Nashik News : धक्कादायक ! 16 वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Nashik Accident : शाळेत जाताना घात झाला; आजोबांसह 2 नातींनी गमावला जीव

Share This News

Related Post

Maharashtra Talathi Bharti 2023

Maharashtra Talathi Bharti 2023: राज्यात तलाठी भरतीला आजपासून सुरुवात; जाणून घ्या महत्वाच्या तारखा आणि लागणारी कागदपत्रे

Posted by - June 26, 2023 0
मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी पदासाठीच्या (Maharashtra Talathi Bharti 2023)तब्बल 4644 जागांच्या आपदांसाठी…
MHT CET Result

HSC Result 2024 : बारावीचा निकाल उद्या लागणार; बोर्डाने केले जाहीर

Posted by - May 20, 2024 0
मुंबई : काही दिवसांपूर्वी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (HSC Result 2024) झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल…
JOBS

SBI Jobs: स्टेट बॅंक ऑफ इंडियात हजारो पदांची भरती; कसा कराल अर्ज?

Posted by - November 17, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॅंकेत चांगल्या पगाराची नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केलेले बहुतांशजण बॅंकेत…

MBA प्रवेश प्रकीया तातडीने सुरु करा ; स्टुडंट हेल्पींग हँडसची मागणी

Posted by - October 4, 2022 0
पुणे : राज्यातील एमबीए सीईटी परीक्षाचा निकाल लागुन जवळपास महिना होत आला आहे. या परीक्षेला राज्यभरातुन लाखो विद्यार्थी बसले होते.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *