जागतिक एड्स दिन (World AIDS Day) हा विशेष दिवस लोकांमध्ये एचआयव्ही संसर्गाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी 1 डिसेंबरला साजरा केला होता. या आजारामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने शरीर रोगांपासून स्वतःचं संरक्षण करू शकत नाही. हे एचआयव्ही विषाणूच्या संसर्गामुळे होते.
जागतिक एड्स दिन पहिल्यांदा 01 डिसेंबर 1988 रोजी साजरा करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2022 च्या आकडेवारीनुसार, जगभरात सुमारे 39 दशलक्ष लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. एड्सचा प्रतिबंध करण्यासाठी, लोकांमध्ये या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने हा जागतिक एड्स दिन साजरा केला जातो.
दरवर्षी जागतिक एड्स दिनासाठी एक खास थीम ठेवली जाते. या वर्षी जागतिक एड्स दिनाची थीम कम्यूनिटीज लीड अशी आहे. एड्स रोखण्यासाठी समाजाची महत्त्वाची भूमिका लोकांना सांगण्यासाठी ही खास थीम निवडण्यात आली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Weather Update: राज्यात आजही कोसळणार पाऊस; ‘या’ भागांत विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा
Dr. Vinayak Kale : ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती
Sanjay Raut : राज्यात नामर्दांचं सरकार, गद्दारांसाठी वेगळा कायदा; संजय राऊत यांची सरकारवर टीका
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी घातला टीपू सुलतानच्या फोटोला हार; Video व्हायरल
Wardha Accident : वर्ध्यात कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात
Viral Video : खतरनाक ! पिसाळलेल्या बैलाने घरात घुसून महिलांना उडवले