Raghav Chadha

Raghav Chadha : ‘आप’चे खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित

642 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर (Raghav Chadha) खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याचा आरोप आहे. यामुळे त्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. तसेच दुसरीकडे संजय सिंह यांच्या निलंबनामध्ये वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन कायम ठेवलं जाईल असं राज्यसभेकडून सांगण्यात आलं आहे.

‘या’ कारणामुळे करण्यात आले निलंबन?
पाच खासदारांचा असा दावा आहे की, दिल्ली सेवा विधेयकाला त्यांच्या संमतीशिवाय निवड समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर त्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता. हा प्रस्ताव आपचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांनी सादर केला होता. विरोध करणाऱ्यांमध्ये तीन भाजपा खासदार, एक बीजेडीमधील आहे. याशिवाय अण्णाद्रुमूकच्याही खासदाराचा समावेश आहे. या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चौकशीची मागणी केली होती.

Share This News

Related Post

ऑस्करसाठी भारताकडून ‘या’ चित्रपटाची अधिकृत एन्ट्री ; RRR आणि द काश्मीर फाइल्स सारखे चित्रपट शर्यतीतून बाहेर

Posted by - September 20, 2022 0
ऑस्करसाठी भारतातून यंदा RRR आणि द काश्मीर फाइल्स हे चित्रपट शर्यतीत होते. या दोन्ही चित्रपटांची ऑस्करसाठी जोरदार चर्चा होत असतानाच…
Modi And Amit Shah

Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का; ‘या’ केंद्रीय मंत्र्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Posted by - March 19, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सगळीकडे लोकसभेचे (Loksabha Election 2024) वारे वाहू लागले आहे. भारतात सार्वत्रिक निवडणूका जाहीर झाल्या…

नव्या आकाशी नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी; हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याच्या तयारीत?

Posted by - September 26, 2024 0
भाजपा नेते राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री व इंदापूर विधानसभेचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील मागील अनेक दिवसांपासून भाजपा सोडण्याच्या…

#Blinkit App : ऑनलाइन मागवलेल्या ब्रेड पॅकेटमध्ये निघाला जिवंत उंदीर; फोटो व्हायरल

Posted by - February 11, 2023 0
आज-काल वेगवान जीवनशैलीमुळे अनेक जण घरपोच ऑनलाईन सुविधा घेण्याकडे जास्त आकर्षित होतात. त्यामुळेच अनेक ॲप देखील विकसित झाले आहेत. असेच…
Sharad Pawar

पवारांनी आमदारांचे टोचले कान; महाविकास आघाडी एकसंध ठेण्याचे केले आवाहन

Posted by - May 17, 2023 0
पुणे : राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली आज नेत्यांची मोठी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शरद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *