Eknath Shinde

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठकीस प्रारंभ

1790 0

मुंबई : सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री परिणय फुके, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, मुख्य सचिव मनोज सौनिक, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, डॉ. अशोक जिवतोडे, समन्वयक, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, सचिन राजुरकर, महासचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, पुरुषोत्तम प. शहाणे (पाटील), अध्यक्ष, सर्वशाखीय कुणबी ओबीसी आंदोलन समिती, शरद वानखेडे, सुभाष घाटे, नरेश बरडे, शकील पटेल, दिनेश चोखारे, प्रकाश भगरथ, भालचंद्र ठाकरे आदी मान्यवर उपस्थित आहेत.

Share This News
error: Content is protected !!