Breaking News

किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी (व्हिडिओ)

353 0

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केल्यानंतर सोमय्या राऊतांविरोधात या प्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी शिवाजी नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यासाठी जात होते.

नेमकं याच वेळेस शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळेस हे कार्यकर्ते सोमय्या यांच्या अंगावरही धावून गेले. त्यामुळे प्रकरण आणखी वाढलं.

किरीट सोमय्या यांना सध्या पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून थोड्याच वेळात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांच्या भेटीसाठी जात आहेत

Share This News
error: Content is protected !!