Mumbai Rain : धक्कादायक ! घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर मोठं होर्डिंग कोसळले

530 0

मुंबई : मुंबईतील घाटकोपरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पेट्रोलपंपावर मोठं होर्डिंग कोसळ्याची घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे होर्डिंग कोसळले. होर्डिंगखाली 80 वाहनं अडकल्याची शक्यता आहे. तसंच, 150 ते 200 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या घटनेमध्ये 7 जण जखमी झाले आहेत. जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. सध्या याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

काय घडले नेमके?
घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळील पेट्रोल पंपावर अचानक होर्डिंग कोसळले. घाटकोपर पूर्वच्या पंतनगरमधील पोलिस ग्राऊंडजवळ हा पेट्रोल पंप आहे. सायंकाळी साडेचारच्या सुमारास या पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले. जोरदार वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे होर्डिंग कोसळले. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक जण आपल्या वाहनांसह या पेट्रोल पंपात थांबले होते. यादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत होर्डिंगखाली अनेक वाहनं दबल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Loksabha : राज्यात 5 वाजेपर्यंत सरासरी 52.49 टक्के मतदान

Bullet Fire Video : धावत्या बुलेटला लागलेली आग विझवताना अचानक झाला स्फोट

Pune News : पुण्यात पाटील इस्टेट परिसरात भाजप – काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले

Pune Loksabha : युवा उद्योजक पुनीत बालन यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघात 3 वाजेपर्यंत झाले ‘एवढे’ मतदान

Pune Loksabha : प्रसिद्ध उद्योजक आणि डेक्कन ग्रुपचे प्रमुख डॉ. अनिर्बन सरकार यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Pune News : निवडणूक यंत्रणेच्या मदतीने सेरेब्रल पाल्सी आणि अधू दृष्टी असलेल्या नचिकेतने केले मतदान

CBSE 12th Results 2024 : बारावीचा CBSE बोर्डाचा निकाल जाहीर!

Shirur Loksabha : शिरुर मतदारसंघात जोरदार राडा; अमोल कोल्हेंनी ‘तो’ व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! मुंबई विद्यापीठाने केले पेपर पॅटर्न मध्ये ‘हा’ नवीन बदल

Pune Loksabha : भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Beed News : रिपोर्टिंगसाठी गेलेल्या पत्रकाराचे हार्ट अटॅकने निधन

Pavitra Jayaram : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; तर इतर 4 जण गंभीर जखमी

Pune Loksabha : माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Ahmednagar News : नगरमध्ये मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा; व्हिडिओ शेअर करत भाजपनं पैसे वाटल्याचा लंकेनी केला आरोप

Pune Loksabha : राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क

Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क 

Weather Update : राज्यात हायअलर्ट जारी ! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने पाऊस आणि गारपिटीचा दिला इशारा

Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन

Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!