Manoj Jarange

Manoj Jarange Patil : ‘आता माफी नाही’, भाजपच्या ‘या’ नेत्याने मनोज जरांगेंना दिला इशारा

4139 0

नागपूर : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे, मात्र तरी देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सगे, सोयरे शब्दाची अंमलबजावणी करा अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या एसआयटी चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. आता या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले महाजन?
जरांगे यांचे अनेक लाड आम्ही पुरविले पण आता ते मी म्हणजे राजा असं समजायला लागले आहेत, वागायला लागले आहेत. आता हे खपवून घेतलं जाणार नाही. जरांगे यांना आता माफी नाही, त्यांनी मर्यादेत बोलावं. आरक्षण सोडून ते आता राजकारणात आले आहेत. राष्ट्रवादीची स्क्रिप्ट ते वाचत आहेत. लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही, आता विषय संपला आहे, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rajiv Gandhi : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या आरोपीचा मृत्यू

ST Employees : एसटी कामगारांच्या आंदोलनाला यश; शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Madhuvanti Patankar : राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना मातृशोक; मधुवंती पाटणकर यांचे निधन

Shobha Dhariwal : रसिकशेठ यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती वितरण व रक्तदान शिबीराचे आयोजन; शोभा धारीवाल

Indian Railways : प्रवाशांना मोठा दिलासा ! रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात

Jayant Patil : कुठेही ‘गट’ या शब्दाचा उल्लेख करू नये; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची विनंती

Ashok Saraf : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

Fake Currency : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट का पडली? अखेर ‘ते’ पत्र आले समोर

Fight Video : बुलेटचा दुचाकीला धक्का लागल्याने तरुणांची पोलिसांसमोरच जबर हाणामारी

Food Poisoning : खळबळजनक ! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत सापडले मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!