मुंबई : राज्यात सध्या अवकाळी पावसाचा जोर (Maharashtra Weather) वाढल्यामुळे काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरु आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोकणासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊसाने जोर धरल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील ‘या’ भागांमध्ये असणार सर्वाधिक पावसाचा जोर
सर्वाधिक पाऊस पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कोसळण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. या कालावधीत विजेचे प्रमाण जास्त असणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Mumbai Rain : धक्कादायक ! घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर मोठं होर्डिंग कोसळले
Maharashtra Loksabha : राज्यात 5 वाजेपर्यंत सरासरी 52.49 टक्के मतदान
Bullet Fire Video : धावत्या बुलेटला लागलेली आग विझवताना अचानक झाला स्फोट
Pune News : पुण्यात पाटील इस्टेट परिसरात भाजप – काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले
Pune Loksabha : युवा उद्योजक पुनीत बालन यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघात 3 वाजेपर्यंत झाले ‘एवढे’ मतदान
Pune News : निवडणूक यंत्रणेच्या मदतीने सेरेब्रल पाल्सी आणि अधू दृष्टी असलेल्या नचिकेतने केले मतदान
CBSE 12th Results 2024 : बारावीचा CBSE बोर्डाचा निकाल जाहीर!
Pune Loksabha : भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
Beed News : रिपोर्टिंगसाठी गेलेल्या पत्रकाराचे हार्ट अटॅकने निधन
Pavitra Jayaram : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; तर इतर 4 जण गंभीर जखमी
Pune Loksabha : माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बजावला मतदानाचा हक्क
Pune Loksabha : राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क
Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क
Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन
Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला