पुणे : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.49 टक्के मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे..
नंदुरबार – 60.60 टक्के
जळगाव – 51.98 टक्के
रावेर – 55.36 टक्के
जालना – 58.85 टक्के
औरंगाबाद – 54.02 टक्के
मावळ – 46.03 टक्के
पुणे – 44.90 टक्के
शिरूर – 43.89 टक्के
अहमदनगर- 53.27 टक्के
शिर्डी – 52.27 टक्के
बीड – 58.21 टक्के
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Bullet Fire Video : धावत्या बुलेटला लागलेली आग विझवताना अचानक झाला स्फोट
Pune News : पुण्यात पाटील इस्टेट परिसरात भाजप – काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले
Pune Loksabha : युवा उद्योजक पुनीत बालन यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघात 3 वाजेपर्यंत झाले ‘एवढे’ मतदान
Pune News : निवडणूक यंत्रणेच्या मदतीने सेरेब्रल पाल्सी आणि अधू दृष्टी असलेल्या नचिकेतने केले मतदान
CBSE 12th Results 2024 : बारावीचा CBSE बोर्डाचा निकाल जाहीर!
Pune Loksabha : भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
Beed News : रिपोर्टिंगसाठी गेलेल्या पत्रकाराचे हार्ट अटॅकने निधन
Pavitra Jayaram : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; तर इतर 4 जण गंभीर जखमी
Pune Loksabha : माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बजावला मतदानाचा हक्क
Pune Loksabha : राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क
Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क
Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन
Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला