भारतीय संगीत अढळ ध्रुवतारा गानसाम्राज्ञी भारतरत्न यांचे आज निधन झाले त्या 92 वर्षांच्या होत्या शनिवारी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्यानं त्यआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते पुन्हा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती त्यांच्यावर डॉक्टरांनी दिली दिली होती.
कोरोनाची लागण झाल्यानंतर लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, काल अचानक त्यांची प्रकृती बिघडली व आज सकाळी 8:12 मिनिटांनी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली
लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला असून लता मंगेशकर अमर आहेत. अशा शब्दात राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केले आहे
लता मंगेशकर अमर आहेत..
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 6, 2022
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देखील लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
देश की शान और संगीत जगत की शिरमोर स्वर कोकिला भारत रत्न लता मंगेशकर जी का निधन बहुत ही दुखद है। पुण्यात्मा को मेरी भावभीनी श्रद्धांजलि। उनका जाना देश के लिए अपूरणीय क्षति है। वे सभी संगीत साधकों के लिए सदैव प्रेरणा थी।
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) February 6, 2022