राज्याच्या अर्थसंकल्पाला सुरुवात ; आतापर्यंत कोणत्या विषयासाठी किती निधीची झाली तरतूद ?

213 0

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषद अर्थसंकल्प सादर करत आहेत.

आतापर्यंत कोणत्या विषयासाठी किती निधीची झाली तरतूद

  • आरोग्य सुविधावर ११ हजार कोटींची तरतुद
    संगीत महाविद्यालयासाठी १०० कोटींची निधी
    महसुल विभागासाठी ५०० कोटींची तरतुद
    ओबीसी राजकीय आरक्षणासाठी नव्या आयोगाची स्थापना
    तृतीय पंथ्याना नवीन ओळखपत्र आणि रेशन कार्ड देणार
    झोपडपट्टी सुधारणा योजनेला गती देणार
    क्रिडा विभागासाठी ३५४ कोटींची तरतुद
    कोल्हापुर विद्यापीठासाठी १० कोटींची तरतुद
    मुंबई विद्यापीठासाठी २ कोटींची तरतुद
    शालेस शिक्षणाविभागासाठी २३५४ कोटींची तरतुद
    मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव
    आदिवासी विभागासाठी ११९९९ कोटींची तरतुद
    जलमार्गासाठी 330 कोटींची तरतुद
    पुण्यात आणखी २ मेट्रोचा प्रस्ताव
Share This News
error: Content is protected !!