लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटी रुपये ; अजित पवार यांची विधानसभेत घोषणा (व्हिडीओ)

342 0

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषद अर्थसंकल्प सादर करत आहेत.

या अर्थसंकल्पामध्ये लता मंगेशकर संगीत विद्यालया साठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

काही दिवसांपूर्वीच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत मुंबई विद्यापीठामध्ये लता मंगेशकर संगीत विद्यालया उभारणार असल्याची घोषणा केली होती त्यानंतर आजच्या अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

Latur News

Latur News : भरधाव कारच्या धडकेत ‘या’ माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 9, 2024 0
लातूर : लातूरमधून (Latur News) अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. यामध्ये लातूरच्या माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला…
Wardha News

Wardha News : तपासणीसाठी आलेल्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्याचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - November 20, 2023 0
वर्धा : वर्धामधून (Wardha News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बोर धरणातील केजची तपासणी करण्यासाठी आलेला मत्स्य विभागाचा अधिकारी…

सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त;

Posted by - May 22, 2022 0
केंद्र सरकारनं अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेल आता स्वस्त झाले आहे. पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी…
Nashik News

Nashik News : वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी भरपावसात काढली धिंड

Posted by - July 26, 2023 0
नाशिक : मागच्या काही दिवसांपासून नाशिक रोड (Nashik News) परिसरात गुंडांनी धुमाकूळ घातला होता. यानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत गुंडाना…
Manoj Jarange Patil

Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - November 1, 2023 0
मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर आज मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे यांना उपोषण मागे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *