पुण्यातील शाळा तूर्तास बंदच मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठा निर्णय

513 0

पुणे : पुणे शहरातील वाढते रुग्ण संख्या लक्षात घेऊन पुढील एक आठवडाभर राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय एकमतानं झाला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी ही माहिती दिली.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले पुण्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असेल तरी रुग्णालयात उपचार येणाऱ्यांचे प्रमाण अतिशय कमी असून नागरिकांनी स्वतःहून खबरदारी घेतली पाहिजे.

अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची साकारलेल्या भूमिकेविषयी अजित पवार यांना विचारलं असता ती अमोल कोल्हे यांनी अभिनेता म्हणून साकारले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यापूर्वी साकारली असल्याचे पवार यांनी सांगितल

Share This News

Related Post

पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

Posted by - April 9, 2023 0
राज्यात परवापासून सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. काल तर मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. आज पुण्यात अवकाळी…
Varsha Gaikwad

Congress : काँग्रेसला मोठा धक्का; वर्षा गायकवाड यांच्या 5 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

Posted by - August 26, 2023 0
मुंबई : मुंबईत काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसलाही खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या (Congress) पाच…

राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त

Posted by - April 1, 2022 0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज 1 एप्रिल 2022…
Ajit Pawar

अजित पवारांनी शेअर केली बाळू धानोरकरांची ‘ती’ आठवण; म्हणाले…

Posted by - May 30, 2023 0
पुणे : चंद्रपूरचे (Chandrapur) काँग्रेसचे (Congress) खासदार बाळू धानोरकरांचं (Balu Dhanorkar) आज पहाटे निधन (Pass Away) झालं. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसला…

VIDEO: कसबा पोटनिवडणूक सर्वांना सोबत घेऊनच जिंकणार

Posted by - January 27, 2023 0
भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पाडत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *