अतिशय कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या टॉप न्यूज मराठी या लोकप्रिय डिजिटल चॅनलची http://www.TopNewsmarathi.com या वेबसाईटचे आज मोठ्या उत्साहात उद्घाटन डेक्कन ए व्ही मीडिया चे संचालक व टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक डॉ. अनिर्बान सरकार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.
यावेळी बोलताना डॉ. सरकार म्हणाले आले TOP NEWS मराठी या चॅनलने अल्पावधीतच सर्वसामान्य नागरिक नाळ जोडली असून लवकरच हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषेतील वेबसाइट लॉन्च होणार आहे.
या वेबसाईटच्या माध्यमातून दर्शकांना लोकल पासून थेट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातम्या एका क्लिकवर मिळणार शक्य होणार आहे. यावेळी डॉ. सरकार यांच्यासह TOP NEWS मराठीचे संपादक अजय कांबळे व टॉप न्यूज मराठी ची संपूर्ण टीम उपस्थित होती.