महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषद अर्थसंकल्प सादर करत आहेत.
या अर्थसंकल्पामध्ये 5 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण देणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. त्याच बरोबर शालेय शिक्षण विभागासाठी देखील भरीव निधी देणार असल्याचं पवार यांनी सांगितलं