Health Tips

Health Tips : सायंकाळी 6 वाजल्यानंतर स्नॅक्स खाणे पडू शकते महागात? काय आहे नेमके कारण

360 0

स्नॅक्स खाण्यासंदर्भात (Health Tips) एक मोठी बातमी समोर आली आहे. तज्ज्ञांच्या मते कोणत्याही वेळी स्नॅक्स खाणे आरोग्यासाठी (Health Tips) हानिकारक आहे. यामुळे शरीरात अनेक समस्याही उद्भवू शकतात. यामुळे लोकांनी अवेळी स्नॅक्स खाणे टाळावे.

Depression : ‘या’ फळांच्या बियांचे सेवन केल्याने दूर होईल तुमचे ‘डिप्रेशन’

तज्ञांच्या मते चुकीच्या वेळी स्नॅक्स खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यांच्या मते, संध्याकाळी आणि रात्री स्नॅक्स खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. संध्याकाळी सहानंतर आणि रात्री नऊनंतर स्नॅक्स खाऊ नये असा सल्ला अनेक तज्ञ डॉक्टर आपल्याला देत असतात.

Control Diabetes : शुगर कंट्रोल करायची असेल तर ‘या’ गोष्टींचे करा सेवन

काही स्नॅक्समध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ आणि तेल असते आणि हे स्नॅक्स प्रोसेस्ड करून तयार केले जाते. प्रोसेस्ड फूडचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे हे स्नॅक्स खाणे शक्यतो टाळावे.

Share This News

Related Post

रिकाम्या पोटी डाळिंब खाणे फायदेशीर ! जाणून घ्या कारणे

Posted by - April 1, 2023 0
आरोग्याच्या बाबतीत आता प्रत्येकजण खूप काळजी घेताना दिसतो. आरोग्यासाठी फळे खाणे चांगले असते. असे डॉक्टर सांगतात. म्हणून बरेच लोक फळे…
Liver Tips

Liver Tips : ‘या’ 5 गोष्टी यकृतासाठी ठरतात फायदेशीर; रक्तदेखील करतात शुद्ध

Posted by - September 2, 2023 0
यकृत हा (Liver Tips) शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. यकृत (Liver Tips) शरीराला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. अन्न पचवण्यात…
Fitness Trainer

Fitness Trainer : जिममध्ये 210 किलो वजन उचलणे आले अंगलट; ‘या’ 33 वर्षीय फिटनेस ट्रेनरचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 23, 2023 0
नवी दिल्ली: अनेकजण जिममध्ये जाऊन वेटलिफ्टिंग करतात. यातील काहीजण हे खूपच फिटनेस फ्रिक (Fitness Trainer) असतात. याच उत्साहाच्या भरात अधिक…

63 वर्षीय रुग्णावर पुण्यातील लष्कराच्या कार्डिओथोरासिक सायन्सेस संस्थेतील डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया

Posted by - July 19, 2022 0
पुणे : येथील लष्कराच्या कार्डीओ-थोरॅसिक अर्थात हृदयाशी संबंधित आजारांवर उपचार करणाऱ्या कार्डीओ-थोरॅसिक सायन्सेस या संस्थेतील डॉक्टरांनी एका 63 वर्षीय माजी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *