Yavatmal Crime

Yavatmal Crime : शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या पिक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मनसेने दिला चोप

617 0

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच आणखी एक घटना यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातून समोर आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या पिक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मनसेने चोप दिला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होवुन शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना पिक विमा मिळणे अपेक्षित होतं. परंतु पिक विमा कंपनीच्या मनमानी मुळे राळेगाव तालुक्यातील हजारो शेतकरी विमा मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यांना तत्काळ पिक विमा मिळावा यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी धडक देत मागणी केली होती.

यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी यांनी आज पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी व मनसे पदाधिकारी, शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार कधी असा सवाल विमा कंपनीच्या प्रतिनिधींना विचारणा केली असता त्यांच्या कडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. यानंतर संतप्त मनसे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी या विमा कंपनीच्या प्रतिनिधींना मनसे स्टाईल ने चोप दिला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Dr. Neelam Gorhe : 15 व्या अखिल भारतीय स्त्री साहित्य – कलासंमेलनाचे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उदघाटन

Pune Accident News : पुण्यात भरधाव टँकरने तरुणाला उडवलं; CCTV फुटेज आलं समोर

Pune News : डॉ. राजेंद्र भोसले पुणे महानगरपालिकेचे नवे आयुक्त

Eknath Khadse : सुनबाईपुढे माघार? रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत खडसेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Ramdas Kadam : ‘उद्धव ठाकरेंना कानफाटीत…’; रामदास कदम यांचे मोठे विधान

Vijay Shivtare : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंचा अजित पवारांना विरोध कायम; केले ‘हे’ मोठे वक्तव्य

Pune News : पुण्याच्या जुन्नरमध्ये एकाचवेळी आढळले 3 बिबटे; धक्कादायक Video आला समोर

Loksabha Election : उद्या दुपारी 3 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होणार

Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेसाठी आज अंतिम मुदत

Jalgaon News : शिवलिंग घेण्यासाठी निघालेल्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू

Suhas Patil : इंद्रायणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील

Pune Fire : पुण्यात गॅरेजमधील 17 चारचाकी वाहनांना भीषण आग

Svastikasana : स्वस्तिकासन म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!