Chatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : शेतीच्या वादातून काकाने पुतण्यावर तलवारीने केले सपासप वार

519 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये शेतीच्या वादातून दोन गटामध्ये मोठा राडा झाला आहे. हा वाद एवढा विकोपाला गेला कि यामध्ये बेल्ट आणि तलवारीने मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वाळूज औद्योगिक परिसरातल्या वडगाव कोल्हाटी या ठिकाणी ही घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

काय घडले नेमके?
शेतीच्या वादातून दोन गटात जोरदार राडा झाला. प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं. यानंतर काकाने आपल्या पुतण्यावर तलावारीने वार केले. वाळूज औद्योगिक परिसरातील वडगाव कोल्हाटी या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटी रुपये ; अजित पवार यांची विधानसभेत घोषणा (व्हिडीओ)

Posted by - March 11, 2022 0
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री…

Vanchit Bahujan Aaghadi : महाविकास आघाडीला मोठा धक्का ! वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

Posted by - March 27, 2024 0
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात मागील काही आठवड्यांपासून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीबरोबर (Vanchit Bahujan Aaghadi) सातत्याने बैठकींचं…
Aurangabad Suicide

Aurangabad News : औरंगाबाद हादरलं! दीड वर्षांच्या मुलीसमोर शेतकरी दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

Posted by - July 29, 2023 0
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad News) पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी या ठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दीड…
Bank Fraud

Bank Fraud : राज्यातील ‘या’ बँकेतील घोटाळा उघड; ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण

Posted by - March 31, 2024 0
बुलाढाणा : बुलाढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये नांदुरा अर्बन बँकेला कनिष्ठ संगणक अधिकाऱ्यानेच (Bank Fraud) तब्बल…
Yavatmal News

Yavatmal News : पोहण्याचा मोह बेतला जीवावर ! वर्धा नदीत बुडून 3 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - March 9, 2024 0
यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये महाशिवरात्रीच्या यात्रेवरुन घरी परतताना वर्धा नदीत पोहण्यासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *