Sharad Mohol Murder

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणामध्ये आरोपींविरोधात गुन्हे शाखेनी केली ‘ही’ मोठी कारवाई

851 0

पुणे : कुख्यात गॅंगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) खून प्रकरणी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत या प्रकरणी एकूण 15 जणांना अटक करण्यात आली आहे. शरद मोहोळची साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदाराने गोळ्या झाडून हत्या केली होती. हत्येनंतर 12 तासांच्या आत हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणातील आरोपींविरोधात गुन्हे शाखेनी मोठी कारवाई केली आहे.

काय केली कारवाई?
शरद मोहोळ हत्या प्रकरणातील सूत्रधार विठ्ठल शेलार, गणेश मारणे याच्यासह सतरा जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार, साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, रामदास मारणे यांच्यासह 15 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मुख्य सुत्रधार गणेश मारणे अद्याप फरार असून त्याचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : ‘भुजबळ आमचे सहकारी त्यांनी आधी अधिसूचना…’; मुख्यमंत्री शिंदेनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Filmfare Awards 2024 : ‘हा’ ठरला सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट

Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा तयार! ‘या’ दिवशी होणार अनावरण

Manoj Jarange : आंतरवालीत मनोज जरांगे यांनी केल्या ‘या’ 4 मोठ्या घोषणा

Marathi Compulsory: इंजिनीअरिंगमध्ये मराठी सक्तीची, शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

Pimpri Chinchwad : खळबळजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या

Car Accident News : भरधाव कारची कंटेनरला धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू

Money : 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ 6 नियम

Maharashtra Weather Update: महाराष्ट्र गारठणार ! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात असणार थंडीचा मुक्काम

Blood Donation : सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने खराडीत विक्रमी 3671 जणांचे रक्तदान

Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात ‘खेला खोबे’! नितीशकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

Share This News
error: Content is protected !!