Satara Firing News

Satara Firing News : खळबळजनक ! वाई न्यायालयाच्या परिसरात आरोपींवर पूर्ववैमनस्यातून गोळीबार

566 0

सातारा : साताऱ्यातील वाई परिसरात एक धक्कादायक घटना (Satara Firing News) घडली आहे. यामध्ये न्यायालयात आणलेल्या तीन आरोपींवर पूर्ववैमनस्यातून गोळीबार (Satara Firing News) करण्यात आला आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. न्यायालय परिसरात गोळीबार झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

काय घडले नेमके?
वाई-मेणवली येथील हॉटेल मालकास खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेल्या कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, (रा. भुईंज) आणि निखिल तसेच अभिजीत शिवाजी मोरे (रा. गंगापुरी, वाई) यांच्या दिशेने गोळीबार करण्यात (Satara Firing News) आला आहे. दोन फायर करण्यात आले. मात्र, कोणीही जखमी झालेले नाही. गोळीबाराच्या घटनेने वाई न्यायालयाच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अयोध्या दौऱ्यावर

Posted by - April 9, 2023 0
राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल आयोध्येच्या दिशेने रवाना झाले होते त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अयोध्येसाठी रवाना…
Weather Update

Monsoon Update : मान्सूननं केरळमधील मुक्काम हलवला; ‘या’ दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

Posted by - June 3, 2024 0
मुंबई : 30 मेला मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर आता हवामान विभागाकडून (Monsoon Update) मान्सूनबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे.…
Jalgaon Crime

Jalgaon Crime : शिंदे गटाच्या आमदाराच्या समर्थकांकडून पत्रकाराला भर रस्त्यात मारहाण

Posted by - August 10, 2023 0
जळगाव : जळगावमधून (Jalgaon Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक…
Akola Maarhan

खासगी बसचालकाकडून एसटी बस चालकाला मारहाण (Video)

Posted by - May 21, 2023 0
अकोला : अकोल्यामध्ये (Akola) एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील शेगाव बाळापुर रस्त्यावर एका खासगी बस चालकाकडून शेगाव…
Ajit Pawar

Ajit Pawar : मोदी सरकारच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - September 1, 2023 0
मुंबई : केंद्र सरकारने अचानक संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. यानंतर देशात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ यावर एक समिती गठित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *