Samruddhi Highway Accident

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

648 0

नागपूर : समृद्धी महामार्गाचे उदघाटन झाल्यापासून त्यावरील अपघाताचे (Samruddhi Highway Accident) प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. अनेकदा चालकाच्या चुकीमुळे हे अपघात होत असतात. यामुळे अनेक लोकांना अपघातामध्ये जीव गमवावा लागतो. सध्या अशीच एक भीषण अपघाताची घटना आज पहाटेच्या समृद्धी महामार्गावर घडली आहे. ट्रॅव्हल्स आणि कंटेनर यांच्यात हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

कसा घडला अपघात?
अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स अहमदनगरहून रायपूरकडे जात होती. तेव्हा खासगी टेम्पो ट्रॅव्हलची बाजूच्या कंटेनरला धडक लागली आणि अपघात झाला. सकाळी 5 वाजता दरम्यान हा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स चालकाला झोप लागल्यानं बाजूच्या कंटेनरला धडकली. या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघाताप्रकरणी तळेगाव दशासर पोलीस अधिक तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hall Ticket : फी भरली नाही म्हणून हॉल तिकीट अडवू नका; बालहक्क संरक्षण आयोगाकडून शिक्षण आयुक्तांना सूचना

Maratha Reservation : पुणे पोलिसांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या पदयात्रेचा मार्ग बदलला

Fighter Movie : रिलीज आधीच फायटर सिनेमाला बसला ‘हा’ मोठा धक्का

Maratha Reservation : ‘ट्रॅप रचणाऱ्यांबाबत गौप्यस्फोट करणार’ जरांगें पाटलांनी केली मोठी घोषणा

Maratha Reservation : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेची वाहतूक गुरुवारी राहणार बंद

Maharashtra Board Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या वेळेसंदर्भात बोर्डाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या पुणे शहरातील मोर्च्याचा कशाप्रकारे असणार मार्ग

Accident In Nagar-Kalyan Highway : नगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

तब्बल दोन वर्षानंतर पेशवे पार्क पर्यटकांसाठी खुलं

Posted by - May 1, 2022 0
पुण्यातील पेशवे उद्यान हे तब्बल दोन वर्षांनंतर आज महाराष्ट्र दिनापासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर 90 टक्के…

Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजलं ! ‘या’ दिवशी होणार निवडणूक

Posted by - May 8, 2024 0
मुंबई : राज्यात लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानपरिषदेच्या 4 जागांवर निवडणूका (Maharashtra Politics) होणार आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर…

कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

Posted by - March 23, 2022 0
पुणे- पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याचा मुलगा प्रथमेश मारणे याच्या याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात…
Sharad Pawar

Latur News : ‘या’ माजी आमदाराचा भाजपला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

Posted by - October 27, 2023 0
लातूर : अहमदपूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचे पडघम आज पासुनच सुरू (Latur News) झाल्याची स्थिती आहे. माजी आमदार विनायकराव पाटील यांनी…
Samriddhi Highway Accident

Samruddhi Highway : मोठी बातमी! समृद्धी महामार्ग अपघाताप्रकरणी दोन RTO अधिकाऱ्यांना अटक

Posted by - October 16, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : रविवारी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला तर तेवीस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *