Fighter Movie

Fighter Movie : रिलीज आधीच फायटर सिनेमाला बसला ‘हा’ मोठा धक्का

838 0

मुंबई : अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा फायटर हा सिनेमा (Fighter Movie) येत्या प्राजसत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र हा सिनेमा रिलीज होण्याच्या अगोदर या सिनेमाला मोठा धक्का बसला आहे. फायटर हा देशभक्तीपर सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना अँडवान्स बुकींग केलं आहे. पण सिनेमा रिलीजआधीच निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे.

काय घडले नेमके?
“ऋतिक रोशनचा फायटर हा मिडल ईस्ट देशांमध्ये बॅन करण्यात आला आहे. हा सिनेमा यूएईमध्ये पीजी 15 क्लासिफिकेशनबरोबर रिलीज होणार आहे.” यूएई सोडून इतर सगळ्या आखाती देशात फायटर हा सिनेमा बॅन करण्यात आलाय. परंतु या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृती माहिती देण्यात आलेली नाही.

इंडियन एअर फोर्सवर आधारित या सिनेमात ऋतिक आणि दीपिका अँक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. दीपिका आणि ऋतिक यांच्याबरोबर सिनेमात करण सिंह ग्रोवर, अनिल कपूर आणि संजीदा शेख हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन हे सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. ऋतिक रोशन आणि दीपिका पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : ‘ट्रॅप रचणाऱ्यांबाबत गौप्यस्फोट करणार’ जरांगें पाटलांनी केली मोठी घोषणा

Maratha Reservation : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेची वाहतूक गुरुवारी राहणार बंद

Maharashtra Board Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या वेळेसंदर्भात बोर्डाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या पुणे शहरातील मोर्च्याचा कशाप्रकारे असणार मार्ग

Accident In Nagar-Kalyan Highway : नगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Pune News : FTII मधील बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Share This News

Related Post

Alia Bhatt

Alia Bhatt : ‘झुमका गिरा रे’चं रिक्रेशन अन् आलियाचे फायर एक्सप्रेशन्स

Posted by - July 12, 2023 0
मुंबई : करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री…
Aatmapamphlet Movie

Aatmapamphlet Movie : मराठी चित्रपटाचा परदेशात डंका! ‘आत्मपॅम्फ्लेट’ला मिळाला ‘हा’ मानाचा पुरस्कार

Posted by - September 13, 2023 0
मुंबई : एशिया पॅसिफिक स्क्रीन अकॅडमी अँड ऑस्ट्रेलियन टिचर्स ऑफ मीडिया क्विन्सलँड येथे आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाला…
Kiran Mane

Kiran Mane : ‘जगाच्या पोशिंद्याचे डोळे पांढरे व्हायची येळ आली…’ किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Posted by - September 27, 2023 0
मुंबई : मराठमोळे अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ते सामाजिक विषयांवर आपले मत मांडत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *