Bullet Fire Video

Bullet Fire Video : धावत्या बुलेटला लागलेली आग विझवताना अचानक झाला स्फोट

524 0

हैद्राबाद : वृत्तसंस्था – इलेक्ट्रिक बाईक तसेच धावत्या कारने पेट घेतल्याच्या (Bullet Fire Video) घटना वारंवार पाहायला मिळतात. उन्हामुळे गाडी गरम होऊन अनेकदा आग लागल्याचे आपण पहिले असेल. अशीच एक धक्कादायक घटना हैद्राबादमध्ये घडली आहे. या मध्ये धावत्या बुलेटने पेट घेतल्यानंतर स्फोट झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 9 जण होरपळून जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

काय घडले नेमके?
ही संपूर्ण घटना हैद्राबादच्या मोगलपुरा भवानीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. परिसरातील व्होल्टा हॉटेलजवळ चालत्या बुलेटच्या इंजिनला अचानक आग लागली. आग लागताच चालकाने दुचाकीवरून उडी मारून जीव वाचवला. मात्र यावेळी घटनास्थळी उपस्थित सर्व लोकांनी दुचाकीची आग विझवण्यास सुरुवात केली. हीच आग विझवताना गाडीचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये 10 जण गंभीररित्या होरपळले होते. ज्यामधील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आग विझवण्यासाठी लोकांनी दुचाकीवर पाणी व वाळू टाकण्यास सुरुवात केली. अचानक बाईकच्या इंधन टाकीत मोठा स्फोट झाला आणि शेजारी उभे असलेले लोक गंभीर जखमी झाले. यांपैकी आज सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे घटनास्थळी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यात पाटील इस्टेट परिसरात भाजप – काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले

Pune Loksabha : युवा उद्योजक पुनीत बालन यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघात 3 वाजेपर्यंत झाले ‘एवढे’ मतदान

Pune Loksabha : प्रसिद्ध उद्योजक आणि डेक्कन ग्रुपचे प्रमुख डॉ. अनिर्बन सरकार यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Pune News : निवडणूक यंत्रणेच्या मदतीने सेरेब्रल पाल्सी आणि अधू दृष्टी असलेल्या नचिकेतने केले मतदान

CBSE 12th Results 2024 : बारावीचा CBSE बोर्डाचा निकाल जाहीर!

Shirur Loksabha : शिरुर मतदारसंघात जोरदार राडा; अमोल कोल्हेंनी ‘तो’ व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! मुंबई विद्यापीठाने केले पेपर पॅटर्न मध्ये ‘हा’ नवीन बदल

Pune Loksabha : भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Beed News : रिपोर्टिंगसाठी गेलेल्या पत्रकाराचे हार्ट अटॅकने निधन

Pavitra Jayaram : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; तर इतर 4 जण गंभीर जखमी

Pune Loksabha : माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Ahmednagar News : नगरमध्ये मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा; व्हिडिओ शेअर करत भाजपनं पैसे वाटल्याचा लंकेनी केला आरोप

Pune Loksabha : राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क

Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क 

Weather Update : राज्यात हायअलर्ट जारी ! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने पाऊस आणि गारपिटीचा दिला इशारा

Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन

Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!