रायगड : रायगड जिल्ह्यातून (Raigad News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये पोलिसांनी रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.1500 किलो जिवंत जिलेटीन आणि 70 किलो डेटोनेटर हस्तगत करण्यात आले आहेत.माणगाव पोलीसांकडून ही धडक कारवाई करण्यात आली आहे. नव वर्षाच्या आधी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
जिलेटीन आणि डेटोनेटरची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 1500 किलो जिवंत जिलेटीन आणि 70 किलो डीटोनेटर जप्त करण्यात आली आहेत. या मालाची टेंपोतून बेकायदेशीर वाहतूक करण्यात येत होती. माणगाव पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द; काँग्रेसला मोठा धक्का
Terrorist Attack : दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला ! नमाज अदा करत असताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या
WFI : केंद्र सरकारकडून भारतीय कुस्ती संघाचे निलंबन
Ajay Devgan : ‘सिंघम 3’ च्या सेटवर अजय देवगणचा अपघात; दुखापतीमुळं चित्रपटाचं शूटिंग कॅन्सल
Accident News : भीषण अपघात ! रिक्षाला पाठीमागून भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ! ‘या’ ठिकाणी आढळला कोरोनाचा रुग्ण
Jammu – Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक; 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना धाडलं कंठस्थानी