पुणे : पुण्यातून (Pune Video) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका चिमुकल्यावर तीन भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या भटक्या कुत्र्यांमुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही संपूर्ण धक्कादायक घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
काय घडले नेमके?
पुणे शहरातील हांडेवाडी येथील कुमार पेबल पार्क सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये खेळत असताना एका चिमुकल्यावर तीन कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तो चिमुकला जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला; CCTV आले समोर pic.twitter.com/xipQ9EPtWs
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) December 25, 2023
ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.या घटनेमुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Tanaji Sawant Car Accident : कोल्हापुरात आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्याचा अपघात
Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द; काँग्रेसला मोठा धक्का
Terrorist Attack : दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला ! नमाज अदा करत असताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या
WFI : केंद्र सरकारकडून भारतीय कुस्ती संघाचे निलंबन
Ajay Devgan : ‘सिंघम 3’ च्या सेटवर अजय देवगणचा अपघात; दुखापतीमुळं चित्रपटाचं शूटिंग कॅन्सल
Accident News : भीषण अपघात ! रिक्षाला पाठीमागून भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू