पुणे : पुणे (Pune News) शहरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये आईच्या डोळ्यादेखत एका 8 वर्षांच्या लेकराने आपला जीव गमावला आहे. काल सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. मंतरवाडी-कात्रज रस्त्यावर हा अपघात झाला. भरधाव वेगात असणाऱ्या डंपरने स्कुटीला धडक दिल्याने हा अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती कि, यामध्ये शौर्य सागल आव्हाळे हा रस्त्यावर पडला. त्यानंतर डंपरचे चाक त्याच्या अंगावरून गेलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. आईच्या डोळ्यादेखत लेकराचा जीव गेला.
या अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने डंपर पेटवला. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात आगीचे लोट निर्माण झाले. ज्या ठिकाणी हा डंपर पेटवण्यात आला त्या ठिकाणी वरच्या बाजूला वीजेच्या तारा होत्या. तात्काळ वीजप्रवाह खंडित केल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. पुणे पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Madhya Pradesh Accident : बस आणि डंपरचा भीषण अपघात,12 जणांचा मृत्यू
Microsoft : मायक्रोसॉफ्टचा एक निर्णय अन् कोरोडो लॅपटॉप होणार बाद!
Pune News : पुण्यात कोयता गॅंगचा पुन्हा हैदोस; महिला पोलिसांसमोरच कोयता व तलवारीने माजवली दहशत
Satara Firing : सातारा हादरलं ! साताऱ्यात कमानी हौद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार
Accident News : साईबाबांचे दर्शन राहिलं अधुरं! साईभक्तांच्या गाडीचा भीषण अपघात
Pune Blast : पुण्यातील विमाननगर परिसरात 10 गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट
Shikhar Dhawan : गब्बरने आपल्या मुलासाठी लिहिली काळीज चिरणारी पोस्ट; वाचून तुम्हीदेखील व्हाल भावुक
Nagaraj Naidu : ज्येष्ठ पत्रकार नागराज नायडू यांचे निधन
Satara Crime : सातारा हादरलं ! मनातल्या ‘त्या’ भीतीपायी वडिलांनी पोटच्या लेकराचा घेतला जीव