Pune News : पुण्यात आलिशान कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; कल्यानीनगर मधील घटना
पुणे : पुण्यातील (Pune News) कल्यानीनगरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये एका आलिशान कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू झाला आहे. एका बड्या बिल्डरचा मुलगा हि कार चालवत होता.
https://www.youtube.com/shorts/mqBG6tFzD3k
https://www.instagram.com/reel/C7IyRZkrZtK/?igsh=MWhmMXJnZnNmOGRpaw==
कल्याणीनगर मधील Ballr पब मधून हे तरुण तरूणी आणि त्यांचे मित्र मैत्रिणी पार्टी संपल्यानंतर बाहेर पडताना 3.15 च्या सुमारास कल्याणीनगर मध्ये हा अपघात झाला. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Blast : गॅस चोरी करताना झाला भीषण स्फोट; चाकण-शिक्रापूर परिसर हादरला!
