Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! विवाहितेची शेततळ्यात बूडवून निर्घृणपणे हत्या

655 0

पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत तीचे हातपाय ओढणीनं बांधून त्यानंतर तिला शेततळ्यात बूडवून तिची हत्या करण्यात आली आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
सुरेखा भाऊसाहेब गडदरे असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. बारामती तालुक्यातील मासाळवाडी या ठिकाणी ही खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकऱणी तिचा पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासू ठकूबाई महादेव गडदरे (रा. मासाळवाडी), नणंद आशा सोनबा कोकरे व नंदाई सोनबा चंदर कोकरे (रा. कुतवळवाडी, ता. बारामती) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी नामदेव बबन करगळ (रा. गिरीम, ता. दौंड) यांनी वडगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास मासाळवाडी परिसरात असलेल्या एका शेततळ्यात ही घटना घडली. पीडित विवाहितेला चौघांनी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला, त्यानंतर पती भाऊसाहेब व सासू ठकूबाई यांनी तिचे दोन्ही हात लाल रांगाच्या ओढणीनं बांधून घराजवळील शेतळ्यात बुडवून मारण्यात आले. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : प्रत्येकाचा काळ…; अजितदादांची शरद पवारांवर नाव न घेता टीका

Chandrakant Patil : कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करणे हे कर्तव्य! – चंद्रकांत पाटील

Nagpur News : नागपूर हळहळलं ! गॅस फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune Video : पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला; CCTV आले समोर

Pune Crime News : पुण्यामध्ये पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या; हत्येमागचे ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Mumbai Police News : ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू

Tanaji Sawant Car Accident : कोल्हापुरात आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्याचा अपघात

IND Vs AUS Women Cricket : टीम इंडियाने इतिहास रचला ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच जिंकला कसोटी सामना

Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द; काँग्रेसला मोठा धक्का

Terrorist Attack : दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला ! नमाज अदा करत असताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या

WFI : केंद्र सरकारकडून भारतीय कुस्ती संघाचे निलंबन

Ajay Devgan : ‘सिंघम 3’ च्या सेटवर अजय देवगणचा अपघात; दुखापतीमुळं चित्रपटाचं शूटिंग कॅन्सल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!