suicide

NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थिनीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

295 0

गोंदिया : आजकाल तरुणाईमध्ये आत्महत्याचे प्रमाण खूप वाढले आहे. एका छोट्याशा अपयशामुळे ते आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. काही लोक परीक्षेत यश न आल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये NEET परीक्षेत (NEET Exam) कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलत (Suicide) आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नीट परीक्षेचा निकाल 13 जून रोजी रात्री अकरा वाजता लागला. यावेळी गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील सलोनी गौतम (Saloni Gautam) या विद्यार्थिनीने आपला निकाल पाहिल्यावर तिला कमी गुण मिळाळ्याने तिला मोठा धक्का बसला. यानंतर तिने पुढचा मागचा विचार न करता तिने पंख्याला गळफास घेऊन आयुष्य संपवलं. जेव्हा ही घटना घडली तेव्हा घरातील सर्व झोपी गेले होते.

या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली असून सलोनीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. उच्च स्तरीय तपासणी साठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे नेण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास आमगाव पोलीस (Amgaon Police) करीत आहे.

Share This News

Related Post

Karnatak Video

Karnatak Video : हायवेवर कोयत्याने एकमेकांवर सपासप वार; गँगवॉरचा Video व्हायरल

Posted by - May 25, 2024 0
कर्नाटक : वृत्तसंस्था – पुण्यामध्ये पोर्शे कारने अपघाताचे पडसाद देशभरात उमटत आहे. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ कर्नाटकमधून (Karnatak Video)…
Wardha Loksabha

Wardha Loksabha : वर्ध्यातून लोकसभेसाठी वंचितकडून संभाव्य उमेदवार म्हणून ‘या’ व्यक्तीच्या नावाची घोषणा

Posted by - March 3, 2024 0
वर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Wardha Loksabha) जवळ जवळ सर्व पक्षांनी आपल्या संभाव्य उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे.…
Viral Video

Viral Video : एका बॉयफ्रेंडसाठी कॉलेजच्या 2 तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

Posted by - September 1, 2023 0
सध्या कॉलेजच्या तरुण – तरुणींचे अनेक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. वेगवेगळ्या कारणामुळे नेहमीच मुलांमध्ये…
Sanjay Nirupam

Sanjay Nirupam : काँग्रेसचा हात सोडत संजय निरुपम यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Posted by - May 3, 2024 0
ठाणे : संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
Buldhana News

Buldhana News : बुलढाणा हादरलं ! पोलीस पत्नी अन् मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या

Posted by - August 22, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील चिखली येथे खामगाव रोडवर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *