Love Story

Seema Haider : ‘सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा, नाहीतर…’ मुंबई पोलिसांना धमकी

641 0

मुंबई : पाकिस्तान सोडून भारतात पळून आलेली सीमा हैदर (Seema Haider) संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सीमा हैदरला (Seema Haider) पाकिस्तानात पाठवा, नाहीतर दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहा, अशी धमकी मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. धमकी देण्याऱ्या व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला संपर्क करून ही धमकी दिली. 13 जुलै रोजी हा धमकीचा कॉल आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने धमकी देताना म्हंटले कि, पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा अन्यथा 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्याला तयार राहा.

Love Story : एक सीमा अशीही! पब्जीमुळे पाकिस्तानी सीमा आणि नोएडाचा सचिन यांची अनोखी प्रेमकहाणी

मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांच मिळून या धमकी प्रकरणाचा तपास करत आहेत. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला असे अनेक फोन येतात, त्यामुळे हा फोन कॉल खरा आहे की बोगस याचा शोध आता मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांचकडून घेतला जात आहे. मात्र या धमकीच्या फोनमुळे मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Kajol : 31 वर्षाच्या करिअरमध्ये काजोलने पहिल्यांदाच मोडली ‘ती’ पॉलिसी; म्हणाली ‘लोक काय म्हणतील….

काय आहे नेमके प्रकरण?
गेल्या काही दिवसांपासून सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिन मीना यांची लव्ह स्टोरी सध्या चर्चेत आहे. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला तिच्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात पोहोचली. तिने हिंदू धर्म स्वीकारत सचिन मीना या तरुणाशी लग्न केलं आहे. या दोघांची ऑनलाईन गेम खेळताना यांची ओळख झाली. पबजी गेम खेळताना मैत्री आणि त्याचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. त्यानंतर सीमाने सचिनला भेटण्याच ठरवलं आणि त्यासाठी ती थेट भारतात पोहोचली.

Share This News

Related Post

murder

Hingoli News : हिंगोली हादरलं ! पत्नी नांदायला येत नाही म्हणून जावयाकडून सासूची निर्घृणपणे हत्या

Posted by - May 8, 2023 0
हिंगोली : हिंगोलीमधून (Hingoli) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका जावयाने चक्क आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या (Murder) केली…
Suicide News

Suicide News : हसत्या खेळत्या कुटुंबाने अचानक संपवले जीवन; मोबाईल तपासताच धक्कादायक कारण आले समोर

Posted by - September 14, 2023 0
कोची: केरळमधील एका हसत्या खेळत्या कुटुंबाने अचानक आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide News) केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. इर्नाकुलमच्या वालिया…

रामनवमी निमित्त खासदार नवनीत राणा यांच्या रामभक्तांना अनोख्या शुभेच्छा.. पहा व्हिडिओ

Posted by - March 30, 2023 0
रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त खासदार नवनीत राणा यांनी राज्यातील जनतेला अनोख्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. नवनीत राणा यांचा हा खास…
Nashik crime

Nashik Crime : मुलीचं गावातील तरुणाशी लफडं असल्याचे समजल्यावर कुटुंबीयांनी घरी बोलवून बेदम तुडवलं, अन्…

Posted by - August 22, 2023 0
नाशिक : नाशिक (Nashik Crime) जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मुखेड या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Nashik Crime) प्रतीक…

अखेर… अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर, मात्र मुक्काम कारागृहातच, कारण…

Posted by - June 16, 2022 0
  ठाणे- गेले काही दिवस राज्यात केतकी चितळे हे नाव राज्यात चर्चेत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *