Thane Crime

Thane Crime : चालत्या कारने रस्त्यावर अचानक घेतला पेट

816 0

ठाणे : मुंब्रा-बायपास रोडवर एका धावत्या कारला आग लागल्याची घटना (Thane Crime) समोर आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री उशीरा हा अपघात घडला. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कारमधील सर्व प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आले आहे यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

काय घडले नेमके?
रविवारी रात्रीच्या सुमारास कुटुंबातील काही मंडळी पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने कारमधून निघाली होती. मात्र मुंब्रा-बायपास रोडवर कार आल्यावर अचानक कारने पेट घेतला. त्यावेळी कारमध्ये दोन पुरूष, दोन महिला आणि तीन लहान मुले यांचा समावेश होता. मात्र ते सर्वजण सुखरूपरित्या कारमधून बाहेर आले.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर बऱ्याच काळाने कारला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र ही आग नेमकी का, कशी लागली, त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Share This News

Related Post

राज्य सरकार यापुढे असेच लोकहिताचे निर्णय घेत राहील; मनसेच्या एकमेव आमदाराने मानले राज्य सरकारचे आभार

Posted by - July 14, 2022 0
मुंबई: आज झालेल्या बैठकीत पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ…
Pimpri Chinchwad

Pimpri Chinchwad : पिंपरीमध्ये आयटी तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार; CCTV फुटेज आलं समोर

Posted by - January 29, 2024 0
पिपंरी : सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीच्या हत्येमुळे पिंपरी शहर (Pimpri Chinchwad) हादरलं होतं. ओयो रूम्समध्ये बॉयफ्रेंडने या तरुणीची गोळ्या झाडून…
Maoists News

Maoists News : माओवाद्यांच्या ‘त्या’ बड्या नेत्याला अटक; महाराष्ट्र कनेक्शन आले समोर

Posted by - September 16, 2023 0
मुंबई : सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये दोन कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या उच्चशिक्षित जहाल माओवादी नेत्याला (Maoists…

पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना ! हॉरर सिनेमाने घेतला ८ वर्षाच्या मुलाचा बळी

Posted by - June 1, 2022 0
पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाइलवर हॉरर फिल्म पाहण्याची सवय असणाऱ्या ८ वर्षांच्या मुलाने स्वतःच्या गळ्याभोवती दोरी बांधून…

अशी आहे महाराष्ट्राची टीम छान मोदीजींच्या नेतृत्वाखाली बनेल भारताची शान; दीपक केसरकर यांच्या कवितेच्या माध्यमातून राज्य सरकारला शुभेच्छा

Posted by - July 5, 2022 0
मुंबई: अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर आता राज्यात सत्तापरिवर्तन झाले असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *