Latur Crime News : लातूरमध्ये सिटी बसच्या चालक-वाहकाला किरकोळ वादातून बेदम मारहाण

552 0

लातूर : लातूरमधून (Latur Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये लातूर शहरातील सिटी बस चालक आणि वाहकाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. किरकोळ वादातून ही मारहाण करण्यात आल्याचे समजत आहे. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणात लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या मारहाणीत चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले आहेत.

लातूरच्या गंगापूर गावात सिटी बस चालक आणि वाहक यांना काही तरुणांनी बेदम लाठ्या-काठ्यानी मारहाण केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, यामध्ये चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले आहेत. गंगापूरच्या भर चौकात चालक आणि वाहकाला लाठ्या-काठ्यानी फ्रीस्टाइल बेदम मारहाण झाल्याने, गंगापूर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Propose Day 2024 : प्रेम व्यक्त करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; नातं अधिक घट्ट होण्यास होईल मदत

Sharad Pawar NCP : नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार; शरद पवार गटाला मिळाले नवे नाव

Tejaswini Pandit : जनता सगळं जाणते, ती मूर्ख नाही; तेजस्विनी पंडितने केले सूचक ट्विट

Dhangar Society : पुणे धनगर समाजाकडून ‘सकल धनगर समाज मेळाव्या’चे आयोजन

EVM : ईव्हीएम मशीन चोरीला; पुण्यात ‘या’ ठिकाणी गुन्हा दाखल

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Narendra Modi : आरक्षणाला नेहरुंचा विरोध होता; पंतप्रधान मोदींनी नेहरूंचे ‘ते’ पत्र वाचून दाखवले

Rajkot Stadium : राजकोट स्टेडियमला ‘शाह’ यांचं नाव देण्यात येणार; ‘या’ दिवशी पार पडणार सोहळा

Sanjay Raut : संजय राऊतांनी शिंदे-पवारांना दिले थेट चॅलेंज! म्हणाले ‘हिंमत असेल तर…’

Nashik News: मुंबई-आग्रा महामार्गांवर बर्निंग ट्रकचा थरार

Pune Crime News : प्रेमप्रकरण जीवावर बेतलं ! पुण्यातील ‘त्या’ हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटीमध्ये हत्या

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द

Bus Fire : महाडजवळ खासगी बसला भीषण आग; 19 जण थोडक्यात वाचले

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!