Buldhana Accident

Buldhana Accident : शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात

540 0

बुलढाणा : बुलढाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Buldhana Accident) झाला आहे. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एका आठ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. या अपघातातील जखमी प्रवाशांना उपचारासाठी स्थानिकांच्या मदतीनं खामगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

खामगाव तालुक्याच्या आंबेटाकळी – बोरी आडगाव रोडवर हा भीषण अपघात घडला आहे. अपघात नेमका कसा घडला याबाबत समजू शकलेले नाही मात्र चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला आहे. हे सर्व प्रवासी गडचिरोली जिल्ह्यातील असून, शिर्डी येथे दर्शन करून परत जात असताना हा अपघात झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Baby Care Center : दिल्ली हादरली ! बेबी केअर सेंटरला लागली भीषण आग; 7 नवजात बाळांचा मृत्यू

Cyclone Update : काही तासांमध्ये ताशी 110 ते 120 किमी वेगानं चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्राबाबत IMD ने दिला ‘हा’ इशारा

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide