Nagpur Accident

Nagpur Accident : दुचाकीवरील दोघांना धडक दिल्यानंतर कारने 3 KM पर्यंत फरफटत नेली बाईक

3834 0

नागपूर : राज्यात अपघातांच्या प्रमाणात (Nagpur Accident) वाढ झाली आहे. यामध्ये (Nagpur Accident) काही अपघात एवढे भयंकर असतात कि काही लोकांना जागीच आपला जीव गमवावा लागतो. अशीच एक घटना आता नागपूरमधून समोर आली आहे. यामध्ये बाईकला धडक दिल्यानंतर कार चालकाने अतिशय धक्कादायक कृत्य केलं. त्याने 3 KM पर्यंत बाईक फरफटत नेली. नागपूरच्या राजीव नगर परिसरात ही घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
दोन तरुण प्राइड हॉटेलकडे बाईकवरून जात असताना या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. कारची धडक इतकी जबर होती, की हा अपघात झाल्यावर दुचाकीवरील दोघंही रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. मात्र, या अपघाताच तरुणांची दुचाकी मात्र कारच्या खालील भागात अडकली. बाईक कारला अडकली असताना देखील कारचालक थांबला नाही. चिंच भवनपर्यंत तीन किलोमीटर ही बाईक कार चालकाने फरफटत नेली.

मागील एका वाहनावरील व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओही काढला. हा व्हिडिओ समोर येताच नागपूर पोलिसांनी याचा तपास सुरु केला आहे. सुदैवाने या घटनेमधील दोन तरुणांचा जीव वाचला. मात्र, या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहेत.

Share This News

Related Post

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रीच कँडी येथे दाखल

Posted by - April 13, 2022 0
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये…

रक्तस्त्राव नाही ? मग सोमय्या यांना जखम कशामुळे झाली ? वैद्यकीय अहवाल आला समोर

Posted by - April 27, 2022 0
मुंबई – किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्या प्रकरणी महत्वाची अपडेट आलेली असून या हल्ल्यामध्ये सोमय्यांना जखम झाल्यावर रक्तस्त्राव झाला…

टोल वाचवण्यासाठी जुन्या पुणे- मुंबई मार्गावरून जाताय ? मग बातमी तुमच्यासाठी आहे

Posted by - April 1, 2023 0
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना द्रुतगती मार्ग आणि जुना पुणे-मुंबई रस्ता या दोन्ही मार्गावर आज १ एप्रिलपासून वाढीव टोल द्यावा लागणार आहे.…
Buldhana News

Buldhana Accident: बुलढाण्यात भीषण अपघात ! साखरझोपेत असताना 5 जणांना चिरडले

Posted by - October 2, 2023 0
बुलढाणा : रोजगाराच्या शोधात मेळघाटातून बुलढाणा (Buldhana Accident) येथे गेलेल्या आदिवासी मजुरांना आज पहाटेच्या सुमारास भरधाव ट्रकने चिरडले आहे. बुलढाणा…
Jitendra Awhad And anil Patil

Ajit Pawar : मुख्य प्रतोदपदी शरद पवार यांच्याकडून जितेंद्र आव्हाड तर अजित पवारांकडून अनिल पाटलांची नियुक्ती

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांसह बंड करून शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा (Maharashtra…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *