पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली असून घरगुती वादातून माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय.
घरगुती वादातून हा गोळीबार करण्यात आल्याचे माहिती समोर आले असून बंडु आंदेकर यांचे जावई गणेश कोमकर याने फायरिंग केल्याचे समजते.
गणेश कोमकर याने काही वर्षांपूर्वी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख याच्यांवर अँसिड हल्ला केला. दरम्यान आंदेकरची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.