Dharashiv Video

Dharashiv Video : मद्यधुंद पोलिसाने मतदान केंद्रावर घातला गोंधळ; Video व्हायरल

514 0

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv Video) परांडा तालुक्यातील कुंभेफळ येथील मतदान बूथवर पोलिस कर्मचाऱ्याने दारू पिऊन मोठा गोंधळ घातला आहे. या प्रकरणी त्या पोलीस कर्मचाऱ्यावर पंरडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके?
लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी बंदोबस्तासाठी असणारे हवालदार शंकर जयराम डोंगरे (राहणार मालेगाव, जिल्हा नाशिक) यांनी दारूच्या नशेत मतदान केंद्रावर गोंधळ घातला. त्यावेळी ग्रामस्थांची देखील मतदान केंद्रावर माेठी गर्दी हाेती. परंडा पोलिसांनी शंकर डोंगरे याच्यावर पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune Crime : मैत्रिणींचे तसले व्हिडिओ काढून आपल्या मित्राला पाठवायची; पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये घडला धक्कादायक प्रकार

Pune Crime : डीवाय पाटील कॉलेजमध्ये 2 गटांमध्ये जोरदार राडा; एकमेकांवर केला जीवघेणा हल्ला

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस आणि गारपीठ; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Sangeeth Sivan : प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन

Ajit Pawar : शरद पवार त्यांना हवं तसं करतात अजित पवारांचे मोठे वक्तव्य

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 20 जणांच्या टोळक्यांकडून 2 तरुणावर जीवघेणा हल्ला

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!