Aba Kamble Case

Aba Kamble Case : अखेर ! आबा कांबळे खून प्रकरणाचा निकाल लागला; 7 जणांना झाली जन्मठेप

738 0

सोलापूर : संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या आबा कांबळे खून (Aba Kamble Case) प्रकरणाचा आज निकाल लागला. या खून प्रकारणात 7 जणांना सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जवळजवळ 6 वर्षांनी कोर्टाने या प्रकरणाचा निकाल दिला आहे.

‘या’ आरोपींना झाली जन्मठेप
गामा पैलवान उर्फ सुरेश शिंदे, तौसिफ विजापूरे, प्रशांत शिंदे, रविराज शिंदे, गणेश शिंदे, निलेश शिंदे, नितीन खानोरे अशी जन्म ठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व सातही आरोपींना भारतीय दंड विधान कलम 302, 120 ब, 143, 147, 148, 149 व शस्त्र कायदा कलम 4 व 25 नुसार त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

काय घडले होते तेव्हा ?
आबा कांबळे याची सोलापुरातील मोबाईल गल्लीत 56 वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. ऋतुराज शिंदे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कांबळे यांची हत्या करण्यात आली होती. 7 जुलै 2018 मध्ये आबा कांबळे यांची हत्या झाली होती. या हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला होता. गामा पैलवान यांचा मुलगा ऋतुराज शिंदे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सर्व आरोपींनी संगनमत करून, कट रचून आबा कांबळे यांची हत्या केली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nashik Loksabha : नाशिक लोकसभेसाठी भुजबळांच्या ‘या’ कट्टर समर्थकाने घेतला अर्ज

Accident News : वाळूच्या हायवाने रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात; 13 जण जखमी

Sangli Loksabha : मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मोठा धक्का; ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

Rohit Patil : रोहित पाटलांना मोठा धक्का ! फेसबुक पेज झाले हॅक

Weather Update : पुढील 3 दिवस महत्वाचे ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

Varsha Gaikwad : उत्तर मध्य मुंबई मधून कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

Ajit Pawar : अजित पवार यांना ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट

Loksabha Election : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Supreme Court : निवडणूक ईव्हीएम वरचं होणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!